आयुष असेच जगायेच असते ...
जे घडेल ते सहन करायेच असते,
बदल्यात जगाबरोबर बदल्याचे असते.
आयुष असेच जगायेच असते ...
कुठून सुरु झाले हे माहित नसले,
तरी कुठे थाम्बयेच हे थर्लेले असते।
आयुष असेच जगायेच असते ...
कुनासठी काहीतरी नीस्वर्थापने करायेच असते,
स्वथाच्या सुखापेक्शा इतराना सुखावायाचे असते,
आयुष असेच जगायेच असते ...
दुःख आणी आश्रुन्ना मनात कोंडून ठेवायचे असते,
हस्ता नही आले तरी हस्वाच्ये असते
आयुष असेच जगायेच असते ...
पंखामधे बळ आल्यावर घरटे सोडायेचे असते,
आकाशात झेप घेउन्नाही धर्तीला वीसराच्ये असेते
आयुष असेच जगायेच असते ...
मर्नाने समोर येउन जीव जरी मगीताला तरी
मागुन काय मागीतले असे महनाय्चे असेते
आयुष असेच जगायेच असते ...
Modak, memories and Nasik dhol
10 years ago
1 Comment:
good 1 buddy...
Post a Comment